गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात एका मृत्युसह 67 नवीन कोरोना बाधित

*तर 107 कोरोनामुक्त तर
*गडचिरोली,(जिमाका)दि.03*: आज जिल्हयात 67 नवीन बाधित आढळून आले. तर आज 107 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8108 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7562 वर पोहचली. तसेच सद्या 462 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 84 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. एक नविन मृत्यू मध्ये ता. अहेरी रा.तलवडा येथील 62 वर्षीय पुरुष कोविड निमोनियाने ग्रस्त होते. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.27 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.70 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.नवीन 67 बाधितांमध्ये गडचिरोली 30, अहेरी 3, आरमोरी 10, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 107 रूग्णांमध्ये गडचिरोली 55, अहेरी 13, आरमोरी 9, भामरागड 4, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 0, मुलचेरा 3, सिरोंचा 3, कोरची 8, कुरखेडा 1, व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रेड्डी गोडाऊनजवळ 1, सीआरपीएफ कॅम्प 1, नवेगाव 9, गोकुलनगर 1, पोलीस संकुल 1, मुरखडा 1, आशिर्वादनगर 1, लांजेडा 1, आयटीआय चौक 2, स्थानिक 1, लक्ष्मीनगर 1, विसापुर 2, बामनी 1, नेताजीनगर 1, बीडीडीएस 2, स्थानिक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 1, तलवडा 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 9, ठाणेगाव 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, उमरी 1, गरांजी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, वाघभुमी 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरनोली 1, स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये चोप 4, भगतसिंग वार्ड 1, गांधी वार्ड 1, सीआरपीएफ कॅम्प 1, कमलानगर 1, वैष्णोवनगर 1, राजेंद्र वार्ड 2, तुकुम वार्ड 1, बोलधा 1, आमगाव 2, कस्तुरबा वार्ड 2, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 3 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *