शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येते इन्स्टिट्यूटशनल क्वॉरटाईन मध्ये असलेल्या एका इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची वृत्त आहे। 30 वर्षीय युवक 23 मे पासून इन्स्टिट्यूटशनल क्वॉरटाईन मध्ये होता गळफास का घेतला वृत्त लिहे पर्यंत कडू शकला नाही त्याचा अहवाल पॉजीटीव्ह आला म्हणून गळफास घेतलला कि काय असा चर्चा वर्तविला जात आहे
Related Articles
शहराच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – पालकमंत्री मा. श्री.सुधीर मुनगंटीवार
विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास प्रथम बक्षीस – १ लक्ष, ट्रॉफी व वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे चंद्रपुर – चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या वार्ड स्वच्छता – सौंदर्यीकरण व राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धेत शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणाचे काम प्रशासन तसेच लोक सहभागाद्वारे पार पडले असुन स्पर्धेच्या माध्यमातुन होणाऱ्या शहर […]
चंद्रपूर जिल्ह्यात १२ जुलै पर्यंत कलम ३६ लागू.
चंद्रपूर : जिल्ह्यात 10 जुलै 2022 रोजी बकरी ईद (ईद- उल-पित्र) हा सण (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम समाजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 28 जुनच्या रात्री 12 वाजतापासून दि. 12 जुलै 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे. […]
उंच भरारी घ्या,पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका-सपना मुनगंटीवार यांचे आवाहन
महिला आता प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कासमगिरी करून भरारी घेत आहे.पुरुषांच्या तुलनेत महिला मागे नाही.राजकारणात तर महिलांसाठी आरक्षणही आले आहे.देशातील सर्व क्षेत्र भारतीय नारीने व्यापले आहे.समाजसेवेतही महिला पुढे आहे.असे असले तरी कुटुंब तुटण्याचे प्रमाणही वाढत आहे,हे विसरून चालणार नाही.महिलांनी आपल्या कुटुंबाकडेही लक्ष दिले पाहिजे.उंच भरारी घ्या,पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन सपना सुधीर मुनगंटीवार यांनी […]



