चंद्रपूर -हातरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुध्द चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीद्वारा गांधीचौकात सत्याग्रह आंदोलन करून निषेध नोंदविला.पहा हा व्हिडिओ,आपले विचार मांडताना अनुताई दहेगावकर.
त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण. जिवती :– महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील त्या १४ गावा पैकी एक मौजा परमडोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तत्कालीन संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना समर्पित करतांना चे अनमोल दृश्य चितारलेल्या प्रतिमेचे अनावरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. […]
मोफत असूनही बूस्टर डोज बाबत नागरिक उदासीन Ø गावागावात जनजागृती करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत बुस्टर डोज मोफत देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र लाभार्थ्यांना स्वत:च्या खिशातून पैसे मोजावे लागतील. आता बुस्टर डोज मोफत उपलब्ध असूनही नागरिकांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येते. भविष्यात […]