वरोरा येथील माजी मंत्री श्री. संजय देवतळे यांना कोरोना झाल्यामुळे ४ ते ५ दिवसापुर्वी नागपूर येथील शक्करदरा येथील एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये
दाखल करण्यात आले होते. पण आज दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बक्षिस वितरण सोहळ्याने विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा समारोप आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तथा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशन यांच्या सहकार्याने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर चंद्रपूरातील […]
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील कडक, प्रतिबंधात्मक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या सोमवार सकाळी ७ ते ५ या वेळात सर्व दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे
अधिवेशनात मागणी, मतदार संघातील विविध महत्वांच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष सुरजागड येथे ६३ टक्याच्यावर आयरन यील्ड असलेले देशातील उत्तम दर्जाचे लोहखनिज मिळाले आहे. याचा योग्य उपयोग करत रोजगार निर्मिती करिता लोहखनिजावर आधारीत उद्योगांसाठी चंद्रपूरात स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी कायदा सुव्यवस्थेसह मतदार संघातील […]