

Related Articles
दुचाकीच्या अपघातात शहरातील वेकोलि कर्मचाऱ्याचा मृत्यू. नांदगाव पोडे-विसापूर पुलाजवळील घटना.
WCL कामगार भगतसिंग वॉर्ड,बल्लारपूर येथील रहिवासी बल्लारपूर : बल्लारपूर येथील वेकोलीत कामगार असलेले व भगतसिंग वॉर्ड येथील रहिवासी असलेले हेमंत राजन्ना पत्तीवर वय 27 वर्षे हे काही कामासाठी चंद्रपूरला गेले होते आपलं कार्य पुर्ण करून आज शनिवारला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान नांदगाव(पोडे)-विसापूर मार्गाने परत येत असतांना दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळं विसापूर गावालगतच्या हनुमान मंदिर जवळच्या पुलाला […]
हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होत स्वातंत्र्यदेवीचा जयजयकार करावा – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्हयात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविणार हर घर तिरंगा अभियान – देवराव भोंगळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणारे हर घर तिरंगा या अभियान चंद्रपूर जिल्हयात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. हजारो लाखों स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातुन १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपली पुण्यभू भारतमाता परकियांच्या […]
ओबीसिचा विशाल मोर्चा धडकला
चंद्रपूर (का. प्र ):२०२१ मध्ये ओबीसी समुदायाची जनगणना झाली पाहीजे. या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ओबीसी समुदायाचा विशाल मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर कॉलेज येथील दीक्षाभुमीवरुन मोर्चाला सुरुवात झाली.मोर्चा चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट मार्ग गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सभा घेण्यात आली. मोर्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या […]


