

Related Articles
धावत्या ट्रकने घेतला पेट
वरोरा (ता.प्र.)औद्योगिक वसाहतीतील उद्योगात कोळसा खाली करून परत जाणाèया टड्ढकने पेट घेतला. या आगीत टड्ढकचे कॅबिन व काही भाग जळुन खाक झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३१) घडली. येथील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात यवतमाळ जिल्ह्यातील उकणी कोळसा खाणीतून कोळसा आणला जातो. एमएच २९ बीई ०७५३ क्रमांकाचा टड्ढक उद्योगातून कोळसा खाली करून परत जात होता. धावत्या टड्ढकला […]
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३४९
२१४ कोरोनातून बरे ; १३५ वर उपचार सुरु चंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३४९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या १३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील दोन व चिमूर येथील चार बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलगोडी येथील एका बाधिताचा समावेश आहे. त्यामुळे […]
चाकूने हल्ला करून युवकाचा खून .
चंद्रपूर(का.प्र.) शहरालगत दाताळा रोड वरील म्हाडा कॉलोनी येथे 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान काही युवकांनी अचानक चाकूने हल्ला चढवीत तेथील रहिवासी निलेश गोटे या युवकाची त्याची हत्या केली. निलेशवर चाकूने हल्ला होत असताना वडील यांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला. मृतक निलेशने श्वास सोडण्याआधी वडीलाला हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले अंकित देहारकर […]




