*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६४ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज १ जणाचा मृत्यू
*आज जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या-८४
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२२१३५
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२११९२
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-५८४
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३५९ जिल्ह्यातील (३३१) बाहेरील (२७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.




