
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २५१ जण कोरोना बाधित
*जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -६३०९
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -३५३८
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -२६८७
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ जिल्ह्यातील (७७) बाहेरील (७)
* नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे.
* अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



