
*तर 74 जण कोरोनामुक्त
गडचिरोली(प्रति):आज जिल्हयात 42 नवीन बाधित आढळून आले. तर 74 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.*नवीन 42 बाधितांमध्ये* गडचिरोली 15, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 0, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदिरा नगर 1, रामनगर 1, आंबेडकर वार्ड 1, नवेगाव 3, इंदाळा 1, साई नगर 1, सीआरपीएफ 2, कलेक्टर कॉलनी 1, कारगीर चौक 1, पोलीस कॉलनी 1, विसापूर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, आलापल्ली 1, नागेपल्ली 1, महागाव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये देलोडा 1, स्थानिक 2, देऊलगाव 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये बहादुरपुर 1, भाडभीडी 1, जयनगर 1, स्थानिक 2, आष्टी 2, इल्लूर पेपरमिल 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये शासकीय आश्रम शाळा 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, आष्टी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कडोली 1, धानेगाव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 2, भगतसिंग वार्ड 1, ,गीरोला 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.



