Featured Video Play Icon
चंद्रपुर

ओबीसी समाजाच्या संवैधानिक मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन

चंद्रपूर(का.प्र):ओबीसी समाजाच्या सर्व न्याय व संवैधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आज दि3 नोव्हें2020 रोजी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करून मागण्यांचे निवेदन देण्यात आली,त्या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी सचिन राजूरकर,डॉ अशोक जीवतोडे ,बबनराव फड, बबनराव वानखेडे,सूर्यकांत खणके, डॉ महाकुलकार ,कुणाल चहारे, रवी जोगी,प्रा महातळे ,प्रा बरडे,प्रा ठाकरे,जोगी,प्रशांत चहारे,नितीन कुकडे जिल्हाध्यक्ष,तसेच जिल्हा पदाधिकारी व इतर ओबीसी समाजातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *