

Related Articles
ओबीसी आरक्षणाला विरोध करणे ही संकुचित विचारसरणी : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे
चंद्रपुर : ओबीसी आरक्षणाला विरोध करणे म्हणजे संविधान विरोधी भूमिका घेवून संकुचित भावना ठेवणे होय. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या व बहुसंख्य समाज अजूनही विकासाच्या प्रवाहात न आलेल्या देशात आरक्षण ही समानतेची व विकासाची संधी घेवून येत असते. ओबीसी समाजाची आरक्षणासाठी असलेली मागणी ही घटनेच्या चौकटीत असलेली मागणी आहे. यास विरोध करणे […]
ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेचा कफ्र्यूला उत्तम प्रतिसाद ; रस्ते ओसाड
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पाश्र्वभुमीवर नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यातच दि. २२ मार्च सकाळपासूनच संपुर्ण देशात जनता कफ्र्यूला पुकारण्यात आले ब्रम्हपुरी व तालुक्यातील जनतेने त्यास उत्स्पुâर्त प्रतिसाद दिलेला आहे. व्यापारी प्रतिष्ठाने आणि […]
पिंपळखुट येथे एका वाघाचे हाड आणि इतर अवयव मिळाल्याने खळबळ
चंद्रपूर (का.प्र.) ताडोब्यातील तीन वाघांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत असतांना पुन्हा शिकारीची घटना समोर आली आहे. आता ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या सीमेवर पिंपळखुट येथे एका वाघाचे हाड आणि इतर अवयव मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वन विभागाने सात जणांना ताब्यात घेतले आहे. हे क्षेत्र चंद्रपूर वन विभागाचे अंतर्गत येते. चार वर्षांपूर्वी ताडोबा बफर क्षेत्रालगत वाघाची शिकार केली […]



