

Related Articles
श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानच्या सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी वाढीव निधी मिळणार
पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश १५१ लक्ष ७३ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आता वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून मूळ ९७. ८३ लक्ष रुपयांचा प्रस्ताव आता सुधारित प्रशासकीय मान्यतेसह १५१.७३ लक्ष रुपये झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री […]
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही:
डॉ. कुणाल खेमनार
तुटवड्याची अफवा पसरविणाऱ्यावर होणार कारवाईचंद्रपूर,दि.15 मे: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मीठ साठा उपलब्ध आहे,अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली असून जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मीठाचा साठा उपलब्ध […]
ताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट .
‘माझा जन्मच ताडोबातला. बाबा वनमजूर आणि ताडोबा तलावाच्या काठावर आमची कॉलनी. जंगलात हुंदडतच मी मोठी झाले,’ शहनाझ बेग सांगत होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ही पहिली महिला गाइड! शहनाझ एका एनजीओसाठी क्लॉडिया नावाच्या महिलेची मदतनीस म्हणून काम करत होती. क्लॉडियानं एकदा तिला विचारलं, ‘तू का नाही गाइड बनत?’ शहनाझनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘प्रयत्न करून […]




