चंद्रपुर

लक्षवेध : ११ नवे कोरोनाबाधित एकूण ३०५

चंद्रपूर (का.प्र )- चंद्रापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या क्षणाक्षणाला वाढतच आहे, म्हणूनच गत ४ दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडॉउन घोषित केले. या अनुषंगाने आज ४ ते ५ वाजता १८ कोरोनाबाधित नव्याने समोर आले. तर आता पुन्हा ११ कोरोनाबाधित समोर आले आहे. आता एकूण संख्या ३०५ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.