
फिल्म ऍक्टर सुशांतसिंह राजपूत ने आपल्या मुंबई येथील राहत्या घरी फासी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांनी आपल्या करिअर ची सुरवात टी.वि. ऍक्टर च्या माध्यमातून केली होती. ‘किस देश में है मेरा दिल’ या सीरिअल मधून त्यांची सुरवात झाली.मात्र पवित्र रिश्ता या सीरिअल च्या माध्यमातून त्यांच्या लोकप्रिय जीवनाची खरी सुरवात झाली. एम. एस.धोनी या चित्रपटातून त्यांनी १०० कोटींची कमाई केली होती.



