

Related Articles
वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा-पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
चंद्रपुर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे समस्यांचा डोंगर – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात बोलतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष.. चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे समस्यांचे डोंगर आहे. पाणी नाही म्हणून चार दिवस मोतिया बिंदुची शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेली. या प्रकरणात दोषीं अधिका-र्यांवर कार्यवाही करणार आहात का असा प्रश्न आज अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असुन येथील समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही यावेळी […]
मारहाणी च्या विरोधात शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारला बेमुदत संप
निवासी डॉक्टर व सहाय्यक डॉक्टर यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात तसेच सतत मिळत असलेल्या जिवघेण्या धमक्यांच्या विरोधात निवासी डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. काही महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते. सदर रुगांचे नातेवाईक नेहमीच धमकावून डॉक्टरांकडून रुग्णाचे उपचार करून घ्यायचे. सदर रुगाचा मृत्यू झाल्यानंतर १ फेब्रुवारी ला रुगाच्या नातेवाईकांनी […]




