

Related Articles
वाहतूक पोलिसांच्या हप्ते खोरी प्रकरणामुळे शहरात वाहतुकीची कोंडी कायमच
खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग – ओवरलोड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता गोंडपिपरी शहरातून जाणारा मुल-बामणी-आष्टी या आंतरराज्य महामार्गाची निर्मिती झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतुकीची कोंडी या समस्येचे निराकरण होणार असे वाटत असतानाच शहरात वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग व ओवरलोड वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात […]
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर या संस्थेला ८ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व ५० हजार मास्क चे वितरण समाजभान जोपासत कार्य करणा-या सेवाभावी संस्थांना मदत करणे महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर सारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातुन वनवासी व दुर्गम भागात आरोग्य सेवा दिली जाते. समाजभान जोपासत कार्य करणा-या अशा सेवाभावी संस्थांना ८ ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व ५० हजार मास्क आम्ही वितरीत केले. या माध्यमातुन कोरोनाच्या लढाईत योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन सेवाकार्य अव्याहतपणे सुरू आहे. ऑक्सीजन […]
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या पुढाकाराने पाथ-वे स्वच्छता अभियानाची सुरुवात
*पठानपुरा-बिनबा गेट दरम्यान किल्ल्यामधील पाथवे मॉर्निंग वॉक व सायकल ट्रैक तयार केला जाणार* *इको-प्रो, महानगरपालिका व महसूल विभाग कर्मचारीचा सहभाग* चंद्रपुर: काल स्वच्छता लीग निमित्त आयोजित स्वच्छता पदयात्रा कार्यक्रम संपन्न झाला, यात पठानपुरा गेट व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठानपुरा गेट भेट दिली होती. यादरम्यान इको-प्रो चे किल्ला स्वच्छता व […]



