
गडचिरोली (प्रती):दि. ०६ जून २०२० वेळ सायं. ४.०० वा.जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या अजून १ जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. नव्याने आढळलेला रुग्ण गडचिरोली शहरातील आहे. काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कुटुंबातीलच दुसरा सदस्य आहे. तसेच त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सध्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या १५.


