Related Articles
चंद्रपूर शहरातील युवकाचा धारदार शस्त्राने खून!
एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज 25 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.नेमकी हत्या कशासाठी झाली याचा शोध पोलीस घेत आहेत. हत्येची घटना उघडकीस होताच चंद्रपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अष्ठभुजा वार्डात 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या […]
आम.मुनगंटीवार यांच्या सहकार्याने नागभीड शहरात सॅनिटायझरचे वाटप
नागभीड (प्रति)नागभीड शहरात अनेक राष्ट्रीयकृत व खाजगी बँका तसेच पतसंस्था आहेत. शहरातील व ग्रामिण भागातील अनेक ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथे येत असतात. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांनीच सोशल डिस्टेन्सिंग ची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. या स्थितीत बँकामध्ये येणाèया ग्राहकांकडुनही हीच अपेक्षा केली जात आहे. बँकासारख्या सार्वजनिक ठिकाणी […]
आजचे कोरोना अपडेट
शनिवारी एकही मृत्यु नाही,17 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह चंद्रपूर, दि.24 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 1, […]



