

Related Articles
गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 22 नव्याने पॉझिटिव्ह
गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 22 नव्याने पॉझिटिव्ह आतापर्यंत 1,87,968 नमुन्यांची तपासणी आतापर्यंत 22,080 जणांची कोरोनावर मात चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर तितक्याच 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 […]
पोंभुर्णा तालुक्याच्या विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
उत्तम नियोजन, गुणवत्ता आणि गतीमानता यावर भर देण्याचे निर्देश चंद्रपूर : पोंभुर्णा तालुका हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर असला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या 13 महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत आपला तालुका प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुक्याच्या विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करावा, अशा सुचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री […]
राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये सुध्दा वर्ग १ ते ८ च्या विद्याथ्र्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेणार
चंद्रपूर (का.प्र.)सीबीएसई द्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्याथ्र्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्ये शिकणाèया विद्याथ्र्यांच्या पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्याची मागणी भारत सरकारच्यामानव संसाधन […]



