*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८३ जण कोरोना अपडेट्स
*तसेच जिल्ह्यात आज ३ जणांचा मृत्यू
*आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-१३२
* जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१८०१
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२०७५८
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३४८ जिल्ह्यातील (३२१) बाहेरील (२७)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



