

Related Articles
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०२ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज १ जणाचा मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-२१४५७ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-२०३५० *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-७६९ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-३३८ जिल्ह्यातील (३११) बाहेरील (२७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा. […]
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
चंद्रपूर : राज्यातील पात्र व्यक्तिंना शासकीय विभाग व अभिसरणामध्ये परदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार एक सर्वसमावेशक कायदा 28 एप्रिल 2015 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. तसेच लोकसेवा हक्क कायद्याच्या कलम 3 अन्वये अधिसुचित केलेल्या सेवांचा लाभ नागरीकांना घेता यावा, यासाठी आपले सरकार पोर्टल अस्तित्वात आणले आहे. या […]
मनसेच्या लढ्याने आरोग्य सेवकांच्या मागण्या मान्य…..
चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयाला व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रक्ताचे नमुने घेऊन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या हिंद लॅब मधील कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. एप्रिल महिन्यात निवेदनाद्वारे समस्यांचा तोडगा निघावा यासाठी मागणी केल्यानंतरही कंपनीकडून कोणताही पाठपुरावा न झाल्याने […]



