चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स

*जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८९ जण कोरोना बाधित

*आतापर्यंतची सर्वात कमी रुग्ण संख्या रुग्णांची

*तसेच आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू

*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१४८६१

*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-११८६०

*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२७७९

*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२२२ जिल्ह्यातील (२०९) बाहेरील (१३)

*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून .मास्कचे वापर करावे.

*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.

*घरी रहा. सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published.