
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात १८३ जण कोरोना बाधित
*तसेच जिल्ह्यात आज १ मृत्यू
*जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३९९०
*आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -१०८६१
*सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२९२०
*आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२०९ जिल्ह्यातील (१९८) बाहेरील (११)
*जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
*सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करुन . मास्कचे वापर करावे.
*अत्यावश्यक कामानीच बाहेर पडा.
*घरी रहा. सुरक्षित रहा.



