

Related Articles
३५वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या लोगोचे अनावरण
चंद्रपूर: चंद्रपुर शहरात आयोजित ३५वे पक्षीमित्र संमेलनाच्या लोगोचे आज इको-प्रो कार्यालयात आयोजित बैठकीत अनावरण करण्यात आले. यंदा इको-प्रो संस्थे तर्फे 11-12 मार्च 2023 ला चंद्रपुर शहरात ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित होत आहे. सदर संमेलनाचे आयोजन शहरातील वन प्रबोधिनीच्या प्रशस्त परिसर मधे आयोजित करण्यात आले असून आज नियोजनबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती या […]
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उथळपेठ येथे २.५० कोटी रु. किमतीचे वाचनालयाचे बांधकाम मंजुर
‘ग्रंथालये ही ज्ञानाची सदावर्ते’ या उक्तीनुसार ग्रंथचळवळीचे महत्व सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुजावे, वाचनाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असलेले विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल तालुक्यातील उथळपेठ येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातुन २.५० कोटी रु. किंमतीच्या वाचनालय इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी या वाचनालयाच्या इमारत बांधकामाला खनिज विकास […]
राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला – आ. किशोर जोरगेवार
आपल्या दबंग शैलीतुन नागरिकांचे काम करुन देणारा नेता म्हणून खासदार धानोरकर यांची ओळख होती. त्यांच्या याच शैलीमुळे प्रशासनावरही त्यांची चांगली पकड होती. त्यांच्या निधनाची वार्ता मन हेलावणारी असुन त्यांच्या निधनाने राजकारणातील दबंग आवाज कायमचा हरपला असल्याचे चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. शिवसेनेत असतांना खासदार बाळु धानोरकर यांच्या सोबत काम केले. […]



