
चंद्र्पुर (का. प्र ):चंद्रपुरातील प्रतिष्टीत उद्यमी पंकज खजांची यांचे चिरंजीव महावीर पंकज खजांची यांनी सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५. ४ टक्के गुण प्राप्त केले आहे. आपल्या यशाबद्दल महावीराने आपले आईवडील तसेच शिक्षकवृन्द यांना श्रेय दिले असून महावीरचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.



