चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊन १७ ते २१ जुलै पूर्णतः बंद ; २१ते २६ जुलै काळात फक्त सकाळी ९ ते दुपारी २ जीवनावश्यक दुकाने उघडतील*.घराबाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करणार अशी माहिती चंद्रपूर शहराचे : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.




