चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

माता महाकाली महोत्सव जिल्हाचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीक महत्व राज्यात पोहचवेल – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर जिल्हाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीकरित्या मोठे महत्व आहे. गोंड राजाच्या या जिल्हात गोंड कालीन शिल्पकलेचा नमुना दर्शविणारे अनेक वास्तु आहे. राज्यभरात मोठ्या संख्येने भक्त असलेली चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली येथे विराजमान आहे. जिल्हाला धार्मिक पंरपरा लाभली आहे. मोठ मोठ्या सामाजिक चळवळ या जिल्हात उभ्या राहिल्या आहे. चंद्रपूरचा हाच गौरवशाली इतिहास आणि पर्यायाने जिल्हाचे धार्मिक, सामाजिक […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आमदार किशोर जोरगेवार यांचा माता महाकाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प शिंदे सरकार पुर्ण करेल – कॅबिनेट मंत्री संजय राठोड

घटस्थापनेनंतर माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूरच्या सर्वसमावेशक विकासात पुरातत्व विभाग अडचण ठरत आहे. हि वस्तुस्थिती आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पुरातत्व विभागाच्या अटींबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधत आमदार किशोर जोरगेवार यांचा माता महाकाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पुर्ण करतील असा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर पिंजऱ्यात

चंद्रपुर :- तालुक्यातील लोहारा गावातील बेघर परिसरात कोंबड्यावर ताव मारणारा बिबट अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. Leopard in cage शनिवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट पिंजऱ्यात अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून लोहारा गावातील बेघर वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता.गावात येऊन नागरिकांच्या कोंबड्या फस्त करत होता.दरम्या नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी वनविभागाकडे केली […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

डेंग्युस प्रतिबंध घालण्यास चंद्रपूर मनपास यश

आरोग्य विभाग,स्वच्छता विभागाचे नियोजनबद्ध कार्य चंद्रपूर – डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास चंद्रपूर महानगरपालिकेस यश आले असुन मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळलेल्या २६५ डेंग्यु रुग्णांच्या तुलनेत यंदा केवळ ३ सक्रिय रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात आहेत. योजनाबद्ध रीतीने कार्य केल्याने डेंग्युला आला घालणे शक्य आहे हे लक्षात घेऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अज्ञात इसमाने केली वृद्धाची कुऱ्हाडीने हत्या

चंद्रपुर :- सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथे अंधाराचा फायदा घेत बुधवार च्या रात्रो अज्ञात इसमाने घरात घुसुन ६० वर्षीय वृद्धाला कुराड़ीने वार करुन ठार केले.  सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील ईश्वर कवडू परचाके (६०) हे नेहमीप्रमाने जेवन करुन रात्रो झोपले होते. त्याच दरम्यान बुधवार च्या रात्रो अंदाजे ११.३० वाजताच्या दरम्यान काही […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ओबीसी प्रवर्गात कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका : डॉ. अशोक जीवतोडे

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे चे अध्यक्ष चंद्रपूर भेटी दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन सादर चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गात कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे चे अध्यक्ष चंद्रपूर भेटी दरम्यान असतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे मार्गदर्शनात महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मुल शहरातून मालधक्‍का बाहेर हलविणार * पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाला ग्‍वाही.

मुल शहरातील मालधक्‍का तातडीने हलविण्‍यात येईल, हा मालधक्‍का मुल शहरापासून दूर हलविण्‍याचे निर्देश त्‍वरीत देण्‍यात येतील,जेणे करुन शहरातील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार नाही ,अशी ग्‍वाही चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वरील मागणी संदर्भात भारतीय जनता पार्टीच्‍या पदाधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळाने भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात मुल तालुका भाजपाध्‍यक्ष संध्‍याताई गुरनुले, शहर अध्‍यक्ष […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मोबाईल न बघू दिल्याने मुलाने रचले अपहरणाचे नाट्य

चंद्रपूर :  वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्यामुळे वडीलाने त्याला हटकले. त्याचा राग त्याने मनात ठेवला. शाळेत जात असतानात त्याने अपहरणाचा डाव रचला. काही लोकांनी पेढा खायला दिला. मी तो खाल्ला नाही. त्यामुळे त्या […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून २ महिलांचा मृत्यू तर ३ महिला जखमी

चंद्रपूर – जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ माजविला असून, आज जिल्ह्यात सुरू झालेल्या विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात मृत्यूचे तांडव केले. जिवती तालुक्यातील पाटण व चिखली येथे अंगावर वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला तर मारई पाटण येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वंदना चंदू कोटनाके, भारूला अनिल कोरांगे […]

चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाचा पुढाकार मंगळवार(27 सप्टेंबर)ला गडेगाव-विरुर (कोरपना)येथील पवन देवराव मेश्राम या तरुणाद सापाने चावा घेतल्याने त्याला रात्री 2 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे भरती करण्यात आले. प्रथमोपचार करुन त्याला चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.तर त्याच सापाने मुलीला दंश केल्याने तिलाही चंद्रपूर येथील रुग्णालयात रुग्ण भरती केल्यानंतर संबंधीत नातेवाईक सोबत […]