रोपवाटिकेतून शेतकरी महिलेची प्रगतीची वाट
गत हंगामात साडेचार लक्ष रोपांची विक्री चंद्रपूर : कोरोनाच्या परिस्थितीनंतर नागरिक स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरुक झाले आहेत. विशेष करून आहारात विषमुक्त खाण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. त्यामुळे नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेला किडरोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही बाब ओळखून कोरपना तालुक्यातील निमणी येथील महिला शेतकरी माधुरी भोंगळे यांनीसुध्दा प्रगतीची वाट धरण्यासाठी […]